वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी घराची जबाबदारी खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष, मेहनत आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रवास.‘Super Sakhi’ मध्ये जयांती वाघधरे यांनी त्यांच्या आयुष्यातील भावनिक आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी अनेक महिलांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणारी आहे.पूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका!
#SuperSakhi #JayantiWaghdhare #InspirationalStory #WomenInspiration #StruggleStory #MarathiPodcast #LokmatSakhi #MotivationalJourney #WomenEmpowerment #MarathiInterview